Tula Pahate Re | झेंडेंमुळे ईशा आणि विक्रांतमध्ये गैरसमज? | Episode Update

2018-12-11 173

झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत झेंडे ईशाला फ्लॅटच्या चाव्या हातात देतात आणि ईशाने फ्लॅटच्या चाव्या आनंदनाने स्वीकारल्याचे विक्रांतला येऊन सांगतात. झेंडेच्या ह्या वागण्यामुळे ईशा आणि विक्रांतमध्ये गैरसमज निर्माण होणार का? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Free Traffic Exchange